पैलतीर

pages: 
119
price: 
70 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

‘जान्हवी म्हणते, तशा तडजोडी आयुष्यात केल्या असत्या, तर ढेरपोट्या मंत्री नसतो का झालो? मग जगतापप्रमाणं मलबार हिलवरच्या बंगल्यात राहिलो असतो... एखाद्या दर्शनेबरोबर स्कॉच प्यालो असतो... एखाद्या ढुमणेच्या मळ्यावर कोंबडी पचवली असती ! आपल्याला ते जमलं नाही... जमलं नाही, त्याची खंतही नाही...’


एका जिद्दी पत्रकाराची अस्वस्थ करणारी कथा.

Rate this post Not rated
( categories: )