मॅजेस्टिक गप्पा

1 Jan 2010 - 19:40
1 Jan 2010 - 21:00
Asia/Calcutta
Venue: 

लोकमान्य सेवा संघ
राम मंदिर मार्ग, विलेपार्ले (पू.)
मुंबई-400 057.

शुक्रवार दिनांक 1 जानेवारी 2010 रोजी सायंकाळी 7.40 वाजता यंदाच्या मॅजेस्टिक गप्पांचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक श्री. भारत सासणे यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे.

सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. सुधा जोशी आणि प्रा. प्रिया जामकर याप्रसंगी मुलाखतकार म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दि. 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2010 या कालावधीतील वैविध्यपूर्ण विषयांवरील मॅजेस्टिक गप्पांना उपस्थित राहून आपण गप्पांची रंगत वाढवावी अशी आग्रहाची विनंती आहे.

Rate this post Not rated