खरा संभाजी (छोटी साईज)

pages: 
209
price: 
50 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

जगातील पहीले बुलेट प्रुफ जॅकेट तयार करणारा जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतु बांधणारा मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला डोंगर पोखरून जल नियोजन करणारा. इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा. बाल मजुरी व बेटबिगारी विरुद्ध कायदा करणारा बु-हाणपुरवर छापा घालणारा स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा देहु ते पंढरपुर आषाढीवारी चालू करणारा दुष्काळ ग्रस्त शेतकर्‍याना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबवीणारा चरईची सवलत कायम ठेवणारा आरमार सुसज्जतेसाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated