केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

pages: 
237
price: 
250 रु.
ISBN: 
978-81-7432-042-1
Edition: 
पहिली
Cover Page: 

केशवराव कोठावळे पारितोषिकप्राप्त पंचवीस पुस्तके वेगवेगळ्या प्रकृतिधर्माच्या लेखकांच्या प्रतिभाशक्तीचा रूपसंपन्न आविष्कार घडविणारी आहेत. यांपैकी प्रत्येक पुस्तक अंतर्बाह्य स्वरूपात स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध आहे, अंतरंगसामर्थ्यामुळे खोलवर नेणारे आहे आणि आशयव्याप्तीमुळे मराठी साहित्याचे क्षेत्र विस्तारणारे आहे; वाचकांची वैचारिकता, तर्कशक्ती, सामाजिक जाणीव, मानसिकता, भावनिकता यांना आवाहन करणारे आहे; जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात व परिस्थितीत प्रत्येक सुजाण व्यक्तीला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे.
-विलास खोले यांच्या प्रस्तावनेतून

Rate this post Not rated
( categories: )