गंगाजळी – 1

pages: 
222
price: 
180 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

``वाचनाचा अपरिमित आनंद घेत मराठी, बंगाली, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि इंग्रजी अशा विविध भाषांतील पुस्तकांचा आस्वाद घेऊन समानशील वाचकांनाही त्यांत सहभागी करून घेणारे लेखन. माहिती, मनोरंजन आणि मनन-चिंतन यांचा मनोहर मिलाफ त्यांतून वाचकांचे मन वेधीत गेला. रोचक विषय, नवनवीन माहिती, वाचनीय शैली आणि स्वभावाची ऋजुता यामुळे `गंगाजळी’ सदराचा बराच बोलबाला झाला. चार वर्षे नियमित प्रसिद्ध झालेल्या या सदराचा हा नवनीत कलश.’’

Rate this post Not rated
( categories: )