वीणा’ज् वर्ल्ड कॅरिबिअन

pages: 
180
price: 
180 रु.
ISBN: 
978-81-7432-045-2
Edition: 
पहिली
Cover Page: 

इतिहासकाळातील पायरेट्सपासून ते वर्तमानकाळातील क्रिकेटिअर्सपर्यंत झंझावती कामगिरीने जगात खळबळ माजवणारी बेटं… जेम्स बॉंडच्या काल्पनिक कामगिर्‍यापासून ते खर्‍याखुर्‍या आंतरराष्ट्रीय शीतयुद्धांपर्यंत रोमहर्षक घडामोडींची साक्षीदार असलेली बेटं… नितांतसुंदर सागरकिनारे, ढंगदार संगीत आणि चविष्ट खाद्यसंस्कृती यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रात लोकप्रिय ठरलेली बेटं म्हणजेच कॅरिबिअन.

Rate this post Not rated
( categories: )