अंश

pages: 
154
price: 
150 रु.
ISBN: 
978-81-7432-037-7
Edition: 
दुसरी
Cover Page: 

जीवनातील आणि त्याच्याही पलीकडील सत्याचा शोध घेणे, हे गूढकथेचे लक्ष्य असते.
वरवर अवास्तव वाटणारी गूढकथा, वास्तवाचा व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असते.
- पंचमहाभूतांमधील वायूचे झपाटून टाकणे…
- कलावंताचे आणि त्याच्या प्रतिमेचे नाते…
- केवळ बुद्धीने प्रगती साधू पाहणार्‍या  मानवजातीचे भविष्य…
- कादंबरीकाराच्या वर्तमानात मिसळलेला भूतकाळ…
- माणूस आणि निसर्ग यांचा मित्र-शत्रू संबंध…
- माणसामध्ये नकळत नांदणारा सनातनाचा अंश…
जीवनाला लपेटून राहिलेल्या, अशा कितीतरी गहन गूढांवर, गुंगवून टाकणार्‍या कथानकांच्या द्वारे अत्यंत नेमकेपणाने, सहजसुंदर शैलीत भाष्य करणार्‍या  आणि वाचकाला समग्र जीवनाचाच पुन्हा एकदा, खोलवर विचार करायला लावणार्‍या  या कथा…
गेली अनेक वर्षे मराठीत गूढकथालेखन करणारे श्रेष्ठ कथाकार रत्नाकर मतकरी यांच्या स्वतंत्र कथांचा हा वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्राह…

 

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated